तरुण भारत

ओबेरॉय समूहाने ईईएसएलसोबत केला करार

नवी दिल्ली

 ओबेरॉय समूहाने आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एनर्जी एफियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल)सोबत करार केला असून त्यावर स्वाक्षरीही केली आहे. एका माहितीनुसार ओबेरॉय समूहाने अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत राहूनच हा करार केलेला आहे. ईईएसएल ओबेरॉय समूहाच्या हॉटेल व इतर इमारतींकरीता स्वच्छ ऊर्जा मिळवून देण्यासाठी व कार्बनचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करणार आहे.

Advertisements

Related Stories

कोटक महिंद्रा बँकेचे गृहकर्ज महागले

Patil_p

डिजिटल गोल्डमधील गुंतवणूक वाढली

Patil_p

पहिल्या तिमाहीत जागतिक व्यापारात भारताने दर्शवली वाढ

Patil_p

जेएसडब्ल्यू उत्पादन वाढीसाठी करणार गुंतवणूक

Patil_p

नॅस्कॉमच्या चेअरपर्सनपदी रेखा मेनन

Patil_p

स्टार्टअपच्या मदतीसाठी आयआयएम -इंडियन बँक यांच्यात करार

Patil_p
error: Content is protected !!