तरुण भारत

शाओमीचा एक्स सिरीजचा फोन 23 एप्रिलला

नवी दिल्ली : स्मार्टफोनच्या विश्वात नाव कमावलेल्या शाओमीला आपल्या एक्स सिरीजअंतर्गतचे स्मार्टफोन आणायचे असून त्यासंबंधीची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. कंपनीचे एक्स सिरीजचे फोन 23 एप्रिलला बाजारात दाखल केले जाणार आहेत. सदरचे एक्स सिरीजचे स्मार्टफोन भारतात दाखल होण्याबाबत भारतातील कंपनीचे सीईओ मनू जैन यांनीही ट्वीट केले आहे. भारतीयांना एक्स सिरीजअंतर्गत अद्ययावत स्मार्टफोन्स उपलब्ध होणार आहेत. एमआय  11 एक्स आणि एमआय 11 एक्स प्रो हे स्मार्टफोन दाखल होणार आहेत.

Related Stories

‘विवोचा व्ही 21’ 5-जी स्मार्टफोन सादर

Patil_p

रियलमीच्या मदतीने जिओ स्वस्त स्मार्टफोन्स आणणार

Patil_p

स्मार्टफोन व्यवसायामधून माघार नाही-एलजीचे स्पष्टीकरण

Patil_p

व्होडाफोन आयडियाची यशस्वी वेगवान 5 जी चाचणी

Patil_p

वनप्लस नॉर्ड2ची पॅकमॅन आवृत्ती

Patil_p

आयफोन कंपनी ऍपलची परिषद जूनमध्ये

Amit Kulkarni
error: Content is protected !!