तरुण भारत

कोरोना काळात देवदूत बनलेला अभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह

ऑनलाईन टीम / मुंबई : 


कोरोना काळात अनेक सामान्य नागरिकाच्या मदतीला धावून आलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सोनू सूद हा विलगीकरणात उपचार घेत आहे. सध्या त्याची प्रकृती नीट असल्याची माहिती मिळत आहे. 

Advertisements


सोनू सूदने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर मी स्वत: क्वारंटाईन झालो आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही. उलट आता माझ्याकडे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा, कोणतीही समस्या असली, तरी मी तुमच्यासोबत सदैव आहे, असे म्हटले आहे.


दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात सोनू सुदने देवदूत बनत अनेक स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला धावून येत गरजवंतांची वेळोवेळी मदत केली होती.  स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यापासून सुरू झालेला त्याचा हा मदतीचा ओघ आता बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला तर इंदूरमधील रुग्णांना 10 ऑक्सीजन सिलेंडर आणि इंजेक्शनची देखील मदत केली आहे. 

Related Stories

कोरोना फैलाव : WHO चा भारताला गंभीर इशारा

Sumit Tambekar

‘गंगुबाई काठियावाडी’ 30 जुलैला भेटणार

Patil_p

उत्तराखंड : 15 एप्रिलपासून सुरू होणार इयत्ता 6 वी ते 9 वीचे नवीन शैक्षणिक सत्र

Rohan_P

भारताच्या प्रत्युत्तराने POK चे मोठे नुकसान; नेत्यांची कबुली

datta jadhav

भारताच्या डिजिटल उपक्रमांची जगभरात चर्चा

Amit Kulkarni

मोदींआगोदरच सपाकडून पूर्वांचल एक्सप्रेस-वेचं उद्घाटन

datta jadhav
error: Content is protected !!