तरुण भारत

काकतीत सॅनिटायझर फवारणी

वार्ताहर/ काकती

जिल्हय़ात ओढवलेल्या कोरोना संसर्गाच्या संकट काळात श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी शुक्रवारी ट्रक्टरच्या सहाय्याने सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.

Advertisements

येथील ग्राम पंचायत काकती व श्री सिद्धेश्वर पंच मंडळाच्या संयुक्त विद्यामाने सकाळी श्री सिद्धेश्वर मंदिर प्रांगणापासून सॅनिटायझर फवारणीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण गावातील गल्ली रस्त्यातून ट्रक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्राद्वारे फवारणी करण्यात आली.

यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष सुनिल सुणगार देवस्थान पंच मंडळाचे अध्यक्ष संदीप मुंगारी, उपाध्यक्ष सिद्धप्पण्णा टुमरी, सिदराई गवी, लक्ष्मण पाटील, भावकाण्णा टुमरी, भावकाण्णा मुंगारी, श्रीपाद देसाई, गजानन गव्हाणे, महेश रंगाई, बाळू सोमाई, कृष्णा मोकेराखी, सागर पिंगट, परशराम नार्वेकर, सिद्राई सोनुलकर, शिवाजी धायगोंडे, सुरेश गवी इतर उपस्थित होते.

Related Stories

आयटीबीपीच्या आणखी 27 जवानांना कोरोना

Rohan_P

तहसिलदार कार्यालयातील उतारा केंद्र बंद, सर्वसामान्यांचे हाल

Patil_p

भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाच्या महसुलावर परिणाम

Amit Kulkarni

कोरोनाबाबत दुर्लक्ष करू नका

Patil_p

राज्यात दिवसभरात 55 नवे रुग्ण

Patil_p

येळ्ळूरवासियांची जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक

Patil_p
error: Content is protected !!