तरुण भारत

अंकित, मनिष उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली

पोलंडमध्ये सुरू असलेल्या विश्व युवा कनिष्ठांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अंकीत नरवाल आणि मनिष यांनी आपल्या वजनगटातून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

Advertisements

पुरूषांच्या 64 किलो वजनगटात भारताच्या आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अंकीत नरवालने उझ्बेकच्या अखीमेडोव्हचा 5-0 अशा गुणांनी पराभव केला. 75 किलो वजनगटात भारताच्या मनिषने इस्त्रायलच्या इलियूशोनॉकचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत पुढील फेरी गाठली आहे. मात्र 91 किलो वरील वजनगटात भारताच्या जुगनूला पहिल्याच फेरीत हंगेरीच्या किसकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत 52 देशांचे 414 स्पर्धक सहभागी झाले असून भारताचे एकूण 20 मुष्टीयोद्धे पदक मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Related Stories

मितालीच्या मानधनात कपात, ब यादीत समावेश

Patil_p

राष्ट्रीय कनिष्ठ निवड सदस्यांसाठी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा अर्ज

Patil_p

सुरक्षितता असेल तरच राष्ट्रीय क्रिकेट शक्य : गांगुली

Patil_p

कोल्हापूर : २४ फेबुवारीला रोलबॉल जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा

triratna

अडीच कोटीचा फायदा, साडेसहा कोटींचा तोटा!

Patil_p

ऑस्ट्रेलियात क्लब क्रिकेट 6 जूनपासून सुरू

Patil_p
error: Content is protected !!