तरुण भारत

बेंगळूरमध्ये आयसीयूचे ९० टक्के बेड फुल्ल

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. राज्यातील बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. बेंगळूरमध्ये गेल्या दोन आठवड्यात झालेल्या संक्रमणाच्या मोठ्या प्रमाणामुळे अतिदक्षता विभागातील बेड फुल्ल होत आहेत.

कोविड -१९ बेड मॅनेजमेंट सिस्टमच्या माहितीनुसार तंत्रज्ञानाची राजधानी असलेल्या सर्व रूग्णालयात आयसीयूच्या ९० टक्के बेड्स आणि व्हेंटिलेटर असणाऱ्या बेडचा ताबा सध्या घेण्यात आला आहे. परंतु परिस्थिती कोविड-बाधित इतर शहरांइतकी बिकट नाही जिथे बेड उपलब्ध नसल्यामुळे रूग्ण परत पाठविले जात आहेत.

Advertisements

Related Stories

कर्नाटक: …तर केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर अहवालाची आवश्यकता नाही

Abhijeet Shinde

तिकिटासाठी इच्छुकांनी भाजप हाय कमांडला मोठी रक्कम दिली : कुमारस्वामी

Abhijeet Shinde

दहावी परीक्षेला हिरवा कंदील

Amit Kulkarni

कर्नाटकात कोरोनाचा वेग कमी होतोय

Abhijeet Shinde

कर्नाटक नवीन मंत्रिमंडळ विस्तार: हायकमांडकडून ग्रीन सिग्नल, आजच होणार शपथविधी

Abhijeet Shinde

बेंगळुरात 14 दिवस लॉकडाऊन करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!