तरुण भारत

आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने

वार्ताहर / थिवी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी आपला वाढदिवस रविवार 18 रोजी साध्या पद्धतीने साजरा केला. कोलवाळ येथील हाऊसींग बोर्ड परिसरात असलेल्या त्यांच्या श्रीराम मंदिरात ते सकाळी 9 वाजल्यापासून शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनीही याठिकाणी येऊन आमदार हळर्णकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्याबरोबर कामुर्लीचे पंचसदस्य शरद गाड, थिवी मंडळ अध्यक्ष विश्वनाथ खलप व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसकडून आज निषेध मोर्चा

Patil_p

मुरगाव तालुक्याला जायकाचे पाणी पुरवण्याचे सा.बां.खा. मंत्र्यांचे आश्वासन

Patil_p

वास्कोत चोरीच्या ऐवजासह चोरटय़ास अटक

Omkar B

राज्यात जानेवारीपासून रोजगार भरती

Patil_p

दुचाकी चोरी प्रकरणी दोघा संशयितांना अटक

Omkar B

यंदा कलात्मक माटोळी गणपती देखावे दुर्लभ, पुढच्या वर्षी नक्की

Omkar B
error: Content is protected !!