तरुण भारत

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीला कोरोनाची लागण; केजरीवाल झाले क्वारंटाइन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


अरविंद केजरीवाल यांनी आपली पत्नी सुनीता केजरीवाल यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. त्यांची पत्नी देखील होम आयसोलेशनमध्ये आहे. 

Advertisements


केजरीवाल यांनी मंगळवारी सकाळी ट्विट करत सांगितले की, दिल्लीत आजपासून लॉकडाऊन सुरू झाले आहे. हा निर्णय सर्वांचे आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. कृपया सर्वांनी यासाठी सरकारला सहकार्य करत आपापल्या घरीच रहावे आणि स्वतःचा बचाव करावा, असे देखील आवाहन केले आहे. 


दरम्यान, दिल्लीत कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी 6 दिवसांचे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र, या घोषणेनंतर मजुरांनी रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर आपल्या गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. 

Related Stories

अंबानी नव्हे, तर ‘हा’ आहे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती

Abhijeet Shinde

देशव्यापी लसीकरणाचे शनिवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन

Patil_p

कमल हासन निवडणुकीच्या मैदानात

Patil_p

रोख मदत नाकारल्याने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त

Patil_p

भारत-चीन सैनिकांमध्ये झटापट, भारताचे 4, चीनचे 7 जवान किरकोळ जखमी

datta jadhav

भिवंडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत : एकनाथ शिंदे

Rohan_P
error: Content is protected !!