तरुण भारत

अमेरिकेत 16 वर्षावरील सर्वांना लसीकरण

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत वय वर्ष 16 आणि त्यावरील सर्वांना कोरोना लसीकरणासाठी मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ॲन्ड प्रीव्हेन्शनने याबाबतची माहिती दिली आहे.

Advertisements

अमेरिकेमध्ये फायझर-बायोएनटेक, जॉन्सन आणि मॉडर्ना कंपनीच्या लसीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. शनिवारपर्यंत या देशात 20 कोटी 58 लाख 71 हजार 913 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 

दरम्यान, अमेरिकेत 3 कोटी 24 लाख 75 हजार 043 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 कोटी 50 लाख 43 हजार 463 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 5 लाख 81 हजार 542 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

न्यूझीलंड कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर

Patil_p

मालदीवचे माजी अध्यक्ष बॉम्बहल्ल्यात जखमी

Patil_p

कुलभूषण जाधव प्रकरणी वकील नियुक्त करण्यास भारताला संधी

datta jadhav

ब्रिटनच्या तुरुंगातून सुटणार दाऊदचा सहकारी

Patil_p

व्यावसायिक अस्वस्थ

Patil_p

जगातील सर्वात धोकादायक मसाज

Patil_p
error: Content is protected !!