तरुण भारत

सुगंधीत दुधावर 12 टक्के जीएसटी

नवी दिल्ली

 सुगंधीत दुधावर यापुढे 12 टक्के इतका जीएसटी आकारला जाणार असल्याचे समजते. गुजरात ऍडव्हान्स रूलिंग प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे. सुगंधीत दूध पेये जीएसटी आकारणीमुळे अमुलच्या अशा उत्पादनांवर त्याचा परिणाम दिसणार आहे. कंपनी अमुल कुल नावाने सुगंधीत दूध विक्री करते. साध्या दुधाऐवजी सुगंधीत दुधावर जीएसटी आकारला जाणार आहे. सुगंधीत दूध हे पेय झाले, त्यामुळे त्यावर जीएसटी आकारला असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisements

Related Stories

नवीन ग्राहक जोडण्यात ‘एअरटेल’ आघाडीवर

Patil_p

अदानीला मिळाले 45 हजार कोटींचे मोठे कंत्राट

Patil_p

टाटा ग्रुपचा व्यवहार महिन्याअखेर पूर्ण होणार

Patil_p

टीव्हीएसकडून आयक्युबच्या किंमतीत कपात

Patil_p

उदय कोटक सीआयआयच्या अध्यक्षपदी

Patil_p

दुसऱया दिवशी सेन्सेक्स 288 अंकांनी तेजीत

Patil_p
error: Content is protected !!