तरुण भारत

मोटो जी 60, मोटो जी 40 फोन दाखल

नवी दिल्ली

 मोटोरोलाचा बहुप्रतिक्षीत फोन मोटो जी 60 आणि मोटो जी 40 हे बाजारात दाखल झाले आहेत. उत्तम कॅमेरा, शक्तीशाली प्रोसेसर आणि आकर्षक डिझाइन ही स्मार्टफोन्सची वैशिष्टय़े सांगितली जात आहेत.  मोटो जी 40 फ्युजन 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजसहच्या स्मार्टफोनची किंमत 13 हजार 999 रुपये इतकी असणार आहे. डायनॅमिक गे आणि फ्रॉस्टेड शँपेन या दोन रंगात फोन आला आहे. मोटो जी 60 6 जीबी व 128 जीबी स्टोरेजसह येणाऱया या स्मार्टफोनची किंमत 17 हजार 999 रुपये इतकी असणार आहे.

Advertisements

Related Stories

‘iPhone 11’चे भारतात उत्पादन सुरू

datta jadhav

सोनी प्ले स्टेशन 5 चा कार्यक्रम लांबणीवर

Patil_p

असूस आरओजी फोन 5 लाँच

Patil_p

असुसकडून झेनफोन 8 चे सादरीकरण

Patil_p

शाओमीचा स्वस्त स्मार्टफोन बाजारात

Patil_p

फाईव्ह जी टॅबलेट

Omkar B
error: Content is protected !!