तरुण भारत

कोल्हापूर जिल्हय़ात 998 पॉझिटिव्ह, 21 बळी

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात शुक्रवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 21 जणांचा मृत्यू झाला तर 998 नवे रूग्ण दिसून आले. नवी रूग्ण संख्या 1 हजारांकडे वाटचाल करत आहे. सक्रीय रूग्णसंख्या 6 हजारांवर पोहोचली आहे. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 2 हजारावर गेली आहे. अँटीजेन टेस्टची वाढलेली संख्या, कॉन्ट्रक्ट ट्रेसिंगमुळे रूग्णसंख्येत वाढ झाली आहे.

जिल्हय़ात शुक्रवारी कोरोनाने 21 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 2 हजार 8 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील , नगरपालिका क्षेत्रात , शहरात तर अन्य जण आहेत. दिवसभरात हजार जणांची तपासणी केली. सक्रीय रूग्णसंख्या 6 हजार 217 झाली आहे. दिवसभरात 287 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 52 हजार 994 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.

गेल्या 24 तासांत 998 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा , हातकणंगले , कागल , करवीर , पन्हाळा, राधानगरी , शाहूवाडी , शिरोळ , नगरपालिका क्षेत्रात कोल्हापुरात तर अन्य जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्ण एकूण संख्या 60 हजार झाली आहे.

शहरात तर ग्रामीण भागात 2 हजार जणांना होम कोरोंटाईन केले आहे. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून हजार अहवाल आले. त्यापैकी हजार निगेटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टचे अहवाल आले. त्यातील निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे रिपोर्ट आले. त्यातील निगेटिव्ह आहेत.

कोरोनाने मृत्यू

कोरोनाने शुक्रवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तालुक्यातील येथील वर्षीय महिला, येथील वर्षीय महिला, तालुक्यातील अक्कोळ येथील वर्षीय महिला, तालुक्यातील येथील वर्षीय पुरूष, तालुक्यातील येथील वर्षीय पुरूष, तालुक्यातील येथील वर्षीय पुरूष, येथील वर्षीय महिला, येथील वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये येथील वर्षीय पुरूष, येथील वर्षीय पुरूष, येथील वर्षीय आणि वर्षीय महिला, येथील वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात तालुक्यातील येथील वर्षीय पुरूष, तालुक्यातील येथील वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.

शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये जणांचा मृत्यू झाला. यामध्ये येथील वर्षीय पुरूष, जिल्हय़ातील येथील वर्षीय पुरूष, येथील वर्षीय महिला,येथील वर्षीय महिला, जिल्हय़ातील येथील वर्षीय पुरूष, येथील वर्षीय पुरूष, येथील वर्षीय पुरूष, येथील वर्षीय महिला, येथील वर्षीय पुरूष, येथील वर्षीय पुरूष आणि तालुक्यातील येथील वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

Advertisements

Related Stories

आधुनिक महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण `शिल्पकार’ – शाहूकार डॉ. रमेश जाधव

Abhijeet Shinde

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत जातपडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हापरिषदेत सभापती निवडीत हातकणंगलेला डबल लॉटरी

Abhijeet Shinde

मृत्यूस कारणीभूत वळीवडेतील डॉक्टरवर कारवाईसाठी धरणे आंदोलन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सार्वजनिक ग्रंथालयांना लवकरात लवकर अनुदान द्या

Abhijeet Shinde

सगळं नेत्यांनाच… मग कार्यकर्त्यांनी करायचं काय ?

Abhijeet Shinde
error: Content is protected !!