तरुण भारत

दिलासादायक! देशात कोरोनामुक्तीचा वेग वाढला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :   

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. शुक्रवारी दिवसभरात 2 लाख 19 हजार 838 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुक्त होण्याच्या वेगामध्ये एका दिवसात 111.20 टक्के वाढ झाली आहे. यापूर्वी गुरुवारी देशात 1 लाख 98 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.  

Advertisements

मागील 24 तासात 3.46 लाख बाधित 

देशात कोरोनामुक्तीचा वेग वाढला असला तरीदैनंदिन रुग्णवाढीचा रोज नवा विक्रम नोंदवला जात आहे. मागील 24 तासात देशात 3 लाख 46 हजार 786 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 2624 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 1 कोटी 66 लाख 10 हजार 481 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 लाख 89 हजार 541 रुग्ण दगावले असून, सध्या 25 लाख 52 हजार 940 रुग्ण उपचार घेत आहेत.  

देशात आतापर्यंत 13 कोटी 83 लाख 89 हजार 832 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.

Related Stories

ताजमहालमध्ये बाँम्ब ठेवल्याची खोटी धमकी, आरोपी ताब्यात

Amit Kulkarni

नागरिकत्व कायदा विरोधक दलितविरोधी

Patil_p

कोरोनिलच्या विक्रीला सशर्त अनुमती

Patil_p

कोविशिल्ड, कोवॅक्सिनला 96 देशात मान्यता

datta jadhav

29 नोव्हेंबरला संसदेवर ट्रक्टर मोर्चा

Patil_p

तीन दहशतवाद्यांचा अवंतीपोरामध्ये खात्मा

Patil_p
error: Content is protected !!