तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 1071नवे रुग्ण तर 31 बळी

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात दि. 25 रोजी दिवसभरात कोरोनाचे नवे 1071रुग्ण तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामूळे जिल्ह्यात एकूण सक्रीय रुग्णसंफख्या 7684 झाली आहे, तर एकूण मृतांचा आकडा 2070 झाला आहे.

Advertisements

कोरोनाचा आकडा आजच्या तुलनेत दि 24 रोजी दिलासादायक असला तरी आजची स्थिती जैसे थे अशीच म्हणावी लागत आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….

Related Stories

वन्यप्राणी आणि माणूस नात्याचे नवे धोरण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : या खड्ड्यांच करायचं काय?, शहरातील वाहनधारक त्रस्त

Abhijeet Shinde

कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लसीकरणाला पुढे या : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Abhijeet Shinde

प्रदूषणप्रश्नी आराखडा करावा : सतेज पाटील

Abhijeet Shinde

पाच एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर 24 तासात बदलला

Abhijeet Shinde

इचलकरंजी येथे भरदिवसा वृद्ध महिलेला मारहाण करीत पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास

Abhijeet Shinde
error: Content is protected !!