तरुण भारत

‘दिल्ली क्राईम 2’मध्ये दिसणार रसिका दुग्गल

अभिनेत्री रसिका दुग्गल हिने व्यक्तिरेखा साकारताना  लोकांच्या कोणत्या अपेक्षा असतात याचा विचार करत नसल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही स्वतःला व्यक्तिरेखेत झोकून दिल्यास प्रेक्षक देखील त्या कथेला अत्यंत उत्सुकतेसह पाहतात असे तिने सांगितले आहे. मिर्झापूर वेब सीरिजमध्ये बीना त्रिपाठी ही व्यक्तिरेखा साकारून रसिकाने मोठी लोकप्रियता मिळविली आहे.

रसिका लवकरच ‘आउट ऑफ लव्ह’च्या दुसऱया सीझनमध्ये डॉ. मीरा यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसून येणार आहे. यापूर्वी ती ‘मिर्झापूर’च्या दुसऱया सीझनमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली होती. तसेच लवकरच ती ‘दिल्ली क्राइम’च्या दुसऱया सीझनमध्ये भूमिका साकारणार आहे. आउट ऑफ लव्ह सीझन 2 अत्यंत आकर्षक असल्याचे उद्गार तिने काढले आहेत.

Advertisements

Related Stories

अमल नंदाला पुन्हा जिवंत करणार?

Patil_p

अमीर खानचे तिसरे लग्न ?

Patil_p

तुझं माझं जमतंयच्या सेटवर पार्टी हो रही है!

Patil_p

स्पेशल ऑप्स 1.5 चा टीझर प्रदर्शित

Amit Kulkarni

टेलर स्विफ्टचा ‘रेड’ अल्बम होणार लाँच

Patil_p

अभिनेत्री मानसी साळवीचे 13 वर्षांनी मराठी मालिकेत पुनरागमन

Patil_p
error: Content is protected !!