तरुण भारत

कर्नाटक: अभियांत्रिकी, पदविका परीक्षा स्थगित : परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर होणार

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात १२ मेपर्यंत होणाऱ्या सर्व अभियांत्रिकी व डिप्लोमा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथनारायण यांनी सोमवारी दिली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान “कोरोना कर्फ्यू २७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजल्यापासून लागू होणार आहे.”

उच्च शिक्षण विभागाचे प्रभारी अश्वथनारायण यांनी, कर्फ्यू कालावधी पूर्ण झाल्यानंतर परीक्षांच्या नवीन तारखांची घोषणा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Advertisements

Related Stories

शैक्षणिक सातत्यासाठी अकरावी विद्यार्थ्यांना असायन्मेंट

Amit Kulkarni

दिलीप बिल्डकॉनला राज्यातील महामार्ग विकासाचे कंत्राट

Amit Kulkarni

मंगळूर येथे ब्लॅक फंगसच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, मात्र शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर

Abhijeet Shinde

कर्नाटक: माजी आयएएस अधिकारी शशिकांत कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार

Abhijeet Shinde

परिवहन कर्मचाऱयांचा संप; 30 टक्के बसेस रस्त्यावर

Amit Kulkarni

कर्नाटक: ‘या’ नेत्याला मिळाली जेडीएस पक्षाची संपूर्ण जबाबदारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!