तरुण भारत

पोटनिवडणूक निकाल: २ मे रोजी विजयी मिरवणुकीवर बंदी : निवडणूक आयोग

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोविड -१९ प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने २ मे रोजी पोटनिवडणुकीची मतमोजणी आहे. दरम्यान मतमोजणीनंतर नंतर सर्व विजय मिरवणूकींवर बंदी जाहीर केली आहे.

कर्नाटकातील बेळगाव (लोकसभा), बसवकल्याण आणि मस्की (दोन्ही विधानसभा) या ठिकाणी पोटनिवडणूक झाली आहे. २ मे रोजी निकाल आहे.

मतमोजणीच्या दिवशी कोविड प्रोटोकॉलचे कसे पालन केले जाईल यासंदर्भ मद्रास हायकोर्टाने मतदान मंडळाला ब्लू प्रिंट तयार करण्यास सांगितले त्यानंतर एका दिवसानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटकात शुक्रवारी ५२ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

कर्नाटक : दहावी, बारावी बोर्ड परीक्षा लांबणीवर पडणार : शिक्षणमंत्री

Abhijeet Shinde

आयआयएससीने लस निर्मितीविषयी आरोग्य मंत्र्यांना दिली माहिती

Abhijeet Shinde

शेतकऱयांचे आज राज्यव्यापी ‘रास्ता रोको, जेल भरो’ आंदोलन

Patil_p

राज्यातून चौघांना संधी

Patil_p

कर्नाटकातील ६३० ग्रामपंचायतींमध्ये सुरु होणार नवीन आधार केंद्रे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!