तरुण भारत

सांगली : खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याला ऑक्‍सिजनचा टॅंकर

प्रतिनिधी / सांगली

सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्ह्याला नियमित ऑक्‍सिजन टॅंकर उपलब्ध झाला आहे. यामुळे कोरोना महामारीच्या संकटात ऑक्‍सिजनची गरज असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होणार आहे. कनार्टकमधील जेएसडब्ल्यू कंपनीकडून हा ऑक्‍सिजन टॅंकर उपलब्ध झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासाठी सहकार्य केले.

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गंभीर रुग्णांसाठी ऑक्‍सिजन गरज आहे पण ऑक्‍सिजन मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. ही.कंपनी नियमित एक टँकर देणार आहे.

Related Stories

म्हैसाळ योजनेचे आवर्तन दोन दिवसात सुरू होणार

Abhijeet Shinde

माजी आमदार संभाजी पवार अनंतात विलिन

Abhijeet Shinde

आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्या-निवासी उपजिल्हाधिकारी

Sumit Tambekar

सांगली : महामार्गावर वाघवाडी फाट्यापासून वाहतूक ठप्प

Abhijeet Shinde

कुपवाडच्या आठवडा बाजारात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

Abhijeet Shinde

राज्य सरकार संवेदनाहीन: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!