तरुण भारत

कॅनडा भारताला करणार 10 दशलक्ष डॉलर्सची मदत

ऑनलाईन टीम / ओटावा : 

कोरोनाच्या भयावह संकटात सापडलेल्या भारताला आता कॅनडानेही मदतीचा हात पुढे केला आहे. कॅनडाच्या परराष्ट्र विकास मंत्री करीना गुल्ड यांनी कोरोना लढाईदरम्यान भारताला 10 दशलक्ष डॉलर्सची मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. 

Advertisements

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. देशात अत्यावश्यक औषधांसह ऑक्सिजन आणि इतर उपकरणांचीही कमतरता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक देशांनी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, फ्रान्स, सौदी अरेबियासह अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. आज सिंगापूरहून भारतात 256 ऑक्सिजन सिलेंडर भारतात येत आहेत. सिंगापूरचे मंत्री मलिकी उस्मान यांनी सकाळी हवाई दलाच्या सी-130 विमानांना हिरवा झेंडा दाखवला. 

Related Stories

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 50 लाखांचा टप्पा

datta jadhav

2020 मध्ये भारतात 8,927 तास बंद राहिले इंटरनेट

Patil_p

कैदेतील मारेकरी झाला गणितज्ञ

Patil_p

युक्रेनचे राष्ट्रपती लष्करी गणवेशात सीमेवर

datta jadhav

मणिपूरच्या ‘पीएलए’ला चिनी सैन्याकडून रसद

Patil_p

नोटेवर 28 दिवसांपर्यंत जिवंत

Omkar B
error: Content is protected !!