तरुण भारत

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात!

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यानंतर गुरुवारी त्यांना एम्स रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

Advertisements


19 एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना एम्स मधील ट्रामा सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. 


दरम्यान, कोरोनाची लागण होण्यापूर्वी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे त्यांनी देशात कोरोना विरोधातील लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला होता. तसेच 45 वयापेक्षा कमी वयाच्या लोकांचाही लसीकरणात समावेश करा अशी मागणी देखील केली होती. मनमोहन सिंग यांनी लिहिलेले हे पत्र पी. चिदंबरम यांनी शेअर केले होते. 

Related Stories

विमानाच्या पेटत्या इंजिनचा थरार; अन् पालटकडून इमर्जन्सी लँडिंग

datta jadhav

मराठा आरक्षणाला स्थगिती

Patil_p

तृणमूल नेत्याकडून महिलेला मारहाण

Patil_p

राजोरीत दहशतवाद्यांच्या गटाला घेरले

datta jadhav

महाकवी नाटककार शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’(29)

Patil_p

कोरोनाच्या 3 लाटेचा मुकाबला करण्यासाठी 5 हजार आरोग्य सहकर्मचारी तयार करणार दिल्ली सरकार

Rohan_P
error: Content is protected !!