तरुण भारत

टीव्हीएस मोटरला 319 कोटीचा नफा

नवी दिल्ली : ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनी टीव्हीएस मोटरला मार्चला संपलेल्या चौथ्या तिमाहीत 319 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाहन विक्रीतील चांगल्या वाढीमुळे नफ्यात दमदार कामगिरी कंपनीला करता आली आहे. 2019-20 वर्षात जानेवारी ते मार्च कालावधीत कंपनीने 81.84 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. त्यातुलनेत यंदा चौपट नफा प्राप्त करण्यात कंपनीला यश आलं आहे. या बातमीनंतर शेअर बाजारात कंपनीच्या समभागाचा भाव 52 आठवडय़ानंतर सर्वोच्च पातळीवर पोहचला होता.

Related Stories

चेतकची किंमत वाढली

Patil_p

मारुती सुझुकीची नवी सुधारीत स्विफ्ट लाँच

Patil_p

मारुतीकडून सीएनजी कार्सची विक्री 3 लाखांवर

Patil_p

महिंद्राची नवी ‘थार’ बाजारात

Patil_p

मारुती, हय़ुंडाई उत्पादनात वाढ करणार

Patil_p

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘Hero Motocorp’ ची मोबाईल ॲम्बुलन्स

prashant_c
error: Content is protected !!