तरुण भारत

ऍपलने सुरू केलं एम 2 चिपसेटचं उत्पादन

सॅन फ्रान्सीस्को ; एम 2 चिपसेट ज्याची आतुरतेने ग्राहक वाट बघत आहेत ती येणाऱया जुलै महिन्यात ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे समजते. आयफोन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍपलने मॅक प्रोसेसरच्या उत्पादनाला सुरूवात केली असल्याचे समजते. एम 1 चिपच्या यशानंतर ऍपल आता एम 2 चिप निर्मितीच्या कार्यावर भर देते आहे. ऍपल आयपॅड प्रोमध्ये एम 1 चिप बसवण्यात आलेली होती. या यशानंतर नवी एम 2 चिपसेटची निर्मिती ऍपलचा पुरवठादार तैवानच्या सेमीकंडक्टर निर्मिती कंपनीकडून केली जाणार असल्याचेही समजते.

Related Stories

विवो एक्स 60 सिरीजच्या फोन्सची चलती

Patil_p

विवो व्ही 20 एसई स्मार्टफोन बाजारात

Patil_p

‘जिओ’ची जिओमार्ट वेबसाईट सुरू

Patil_p

दमदार कॅमेऱयाचा गॅलेक्सी ए 32 लाँच

Patil_p

रियलमीने विकले 5 कोटी स्मार्टफोन्स

Patil_p

2021 मध्ये सॅमसंगचे 3 फोल्डेबल स्मार्टफोन्स

Patil_p
error: Content is protected !!