तरुण भारत

”मुख्यमंत्री राज्याचे की फक्त मुंबईचे?”

आटपाडी / प्रतिनिधी

राज्याचे महाविकास आघाडी सरकार मुंबई आणि इतर राज्य यांच्यामध्ये कोरोना उपाययोजना करताना भेदभाव करत आहे. स्वतः मुख्यमंत्री राज्याऐवजी मुंबईतील उपाययोजनांना प्राधान्य देत आहेत, असा आरोप भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. त्याच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की फक्त मुंबईचे ? असा सवाल आमदार पडळकर यांनी केला आहे.

Advertisements

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आरोग्य विभागाने 11 मेपर्यंत राज्यातील वाढणाऱ्या रुग्ण संख्येबाबत दिलेली आकडेवारी आणि उपाययोजना यावर बोट ठेवत आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

Related Stories

शिवाजी विद्यापीठाचा ऑनलाईन दीक्षांत समारंभ मंगळवारी

Abhijeet Shinde

सांगली : ऊसतोड मजूरांकडून शेतकऱ्याला १४ लाखांचा गंडा

Abhijeet Shinde

यंदा मान्सूनचे आगमन चार दिवस उशिरा, केरळात 5 जूनला दाखल होणार

Rohan_P

कंगनाच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने पाठवली नोटीस

Rohan_P

10 वी, 12 वीच्या परीक्षा मे पूर्वी घेणे शक्य नाही : वर्षा गायकवाड

Rohan_P

किरकोळ महागाई दर 6.26 टक्के

Patil_p
error: Content is protected !!