तरुण भारत

ओप्पोचे मागच्या आर्थिक वर्षात मोठे नुकसान

बिजिंग

 चिनी स्मार्टफोन क्षेत्रातील कंपनी ओप्पोला आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये अधिक तोटा सहन करावा लागला आहे. कंपनीचा तोटा वाढून 2 हजार 203 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. भारतातील बाजारात दरम्यानच्या काळात ओप्पोचा वाटा 11 टक्के इतका राहिला आहे. 2015 मध्ये कंपनीची सुरुवात झाल्यानंतर एवढा मोठा तोटा प्रथमच दिसून आला असल्याचे सांगण्यात आले. कंपनीचा आर्थिक वर्ष 2019 मध्ये महसूल 21 हजार 724 कोटी होता तर 2020 मध्ये तो 38 हजार 759 कोटी रुपये झाला. चिनी कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात 5 वे स्थान काबीज केले आहे.

Advertisements

Related Stories

लाइफबॉयच्या मासिक जागतिक उत्पादनात वाढ

Patil_p

फ्लिपकार्ट आता करणार नेपाळमध्ये विक्री

Patil_p

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म : 22 हजार कोटींची खरेदी

Patil_p

केमिकल कंपनी आरसीएफ आता सॅनिटायझर उत्पादनात उतरणार

Omkar B

‘बेंगळूर’ची वाटचाल मजबूत टेक्नॉलॉजी केंद्राकडे

Patil_p

सॅमसंग व्हिएतनामधील व्यवसाय भारतात आणणार

Patil_p
error: Content is protected !!