तरुण भारत

खडकलाट पोलिसांकडून 20 दुचाकी जप्त

खडकलाट

क्लोजडाऊन असतानाही विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱयांवर खडकलाट पोलीस स्थानकाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी 20 दुचाकीस्वारांवर कारवाई करताना त्यांची वाहन जप्त करण्यात आली. विनाकारण फिरणाऱया वाहनधारकांमध्ये भीतीचे तर ग्रामस्थांतून समाधान व्यक्त हो आहे. शासनाकडून कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सकाळी 6 ते 10 या वेळेत सर्वांना मुबा देण्यात आली असून त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे निर्बंध घातले आहेत. याला अनेक नागरिक सहकार्य करीत असले तरी काही नागरिक विनाकारण रस्त्यावर दुचाकी घेऊन फिरत आहेत. त्यांना बंधन घालण्यासाठी पोलिसांच्याकडून वाहनधारकांना काठीचा प्रसाद देत आहे. तरीही यावर आला बसत नसल्याने विनाकारण फिरणाऱया वाहनधारकांच्यावर कठोर कारवाई करताना खडकलाट पोलिसांनी 20 दुचाकी जप्त केल्याची कारवाई केली. 

Advertisements

Related Stories

हंचिनाळ हनुमान मंदिरास ‘अरिहंत’कडून 51 हजारांची देणगी

Patil_p

तरुणांनी देशसेवेला वाहून घ्यावे

Patil_p

सख्ख्या भावाच्या खूनप्रकरणी 5 जणांना अटक

Patil_p

इन्फोसिसचे २०० पेक्षा जास्त कर्मचारी अमेरिकेतून बंगळूरला परतले

triratna

खानापुरात शनिवारी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Rohan_P

बेळगुंदी भागातील बससेवा सुरळीत करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!