तरुण भारत

आसाममध्ये भाजप सत्ता राखणार

ऑनलाईन टीम / दिसपूर  :   

आसामसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. आसाम विधानसभेच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या 119 जागांच्या कलांनुसार भाजप आणि मित्रपक्षांनी जोरदार मुसंडी मारली असून, ते 76 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस 41 आणि आयएनडी 2 जागांवर पुढे आहे.  

Advertisements

आसाम विधानसभेच्या 126 जागांसाठी निवडणूक झाली होती. बहुमत मिळविण्यासाठी या राज्यात 64 जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. आसाममध्ये सध्या भाजपचे सरकार असून, पक्षाने पुन्हा सरकार स्थापण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. आतापर्यंतच्या कलांनुसार भाजप सत्ता कायम राखणार असल्याचे दिसून येते.

Related Stories

कोरोना : योगगुरू रामदेव यांच्या डेअरी व्यवसायाचे सीईओ सुनील बन्सल यांचे निधन

Rohan_P

नागालँडमध्ये सैनिकांचा गैरसमजुतीतून गोळीबार, 13 ठार

Patil_p

प्राचीन तंत्रज्ञानामुळे बदलले चित्र

Patil_p

पंजाबमध्ये 528 नवे कोरोना रुग्ण; 20 मृत्यू

Rohan_P

अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर, तात्काळ सुटका करण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

Abhijeet Shinde

महाराष्ट्राला ३ कोटी लसीचे डोस केंद्राने द्यावे – राजेश टोपे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!