तरुण भारत

सातारा : कोडोलीत देशी दारूच्या खरेदीसाठी रांगा

सातारा / प्रतिनिधी :

कोरोना नियमावलीला तिलांजली देत सातारा शहरातील कोडोली येथे देशी दारुच्या दुकानात दारु खरेदीसाठी रांगा लागत आहेत. या ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. तरीही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. ही दारु विक्री बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Advertisements

Related Stories

कोयनाचा विसर्ग कमी करणार

Shankar_P

तुळशी विवाह प्रारंभ झाल्याने बाजारात पेठेत खरेदीला गर्दी

Patil_p

पोलिसांच्या सतर्कतने अपहरणाचा बेत उधळला

Patil_p

साताऱ्यात २२ नागरिकांना डिस्चार्ज तर ३५८ नमुने पाठवले तपासणीला

Shankar_P

वाईतल्या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू, बाधित पोलिसांचा आकडा झाला 16

triratna

सातारा : आनेवाडी टोलनाक्यावर स्थानिकांचा राडा

datta jadhav
error: Content is protected !!