तरुण भारत

दक्षिणमुखी मारुतीला कोरोना दूर करण्यांसाठी गाऱहाणे

बेळगाव :वडगाव येथील दक्षिणमुखी मारुतीला रविवारी सकाळी केसरयुक्त पंचाभिषेक केला. यावेळी देशावर आलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी शिवरक्षा जप, हनुमान-स्तवन, संकटमोचक हनुमानाष्टक जप आदी धार्मिक विधी पुजारी बद्रिनाथ कुलकर्णी यांनी पार पाडले. तसेच रुईच्या पानांचा रामनाम जपाचा हार मारुतीला अर्पण करून गाऱहाणे घालण्यात आले. ‘विश्वाचा विश्राम रे, बलभीम माझा स्वामी रे, या मारुतीने कोरोना हटवावा रे’ असा संकल्प पानांवर सोडण्यात आला. त्यानंतर आरती व पूजा करण्यात आली. सर्वांना तीर्थप्रसाद देण्यात आला. यावेळी मंदिराचे सदस्य व ट्रस्टी हजर होते.

Related Stories

आरपीडी चौकातील नादुरुस्त चेंबरचे अखेर बांधकाम

Amit Kulkarni

बाची-शिनोळी फाटय़ावर ऊस भरलेली ट्रक्टर ट्रॉली उलटली

Amit Kulkarni

२० ऑगस्टपर्यंत कर्नाटकात नवीन शिक्षण धोरण राबवण्याची शक्यता

Abhijeet Shinde

बस जाग्यावर… परिवहनला फटका

Amit Kulkarni

कारवार नगरपालिका अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची बाजी

Patil_p

शांताईतर्फे शंकर पाटील यांचा सत्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!