तरुण भारत

शाओमीचा 200 मेगापिक्सल कॅमेराचा स्मार्टफोन लवकरच

बेंगळूर

स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी शाओमीचा नवा स्मार्टफोन तोही 200 मेगापिक्सलचा लवकरच बाजारात दाखल होणार असल्याचे समजते. अत्याधुनिक कॅमेराचा हा फोन असेल असे सांगितले जात आहे.

Advertisements

महत्त्वाचे म्हणजे शाओमी आपल्या नव्या स्मार्टफोनसाठी सॅमसंगच्या 200 मेगापिक्सल सेन्सरचा वापर करणार असल्याचे समजते. इतर निर्मात्यांच्या आधीच शाओमी सदरचा फोन निर्मिती करण्यासाठी पाऊल उचलत असल्याचे सांगण्यात आले. 108 मेगापिक्सलच्या फोनचा बोलबाला असताना आता 200 मेगापिक्सलच्या फोनबाबत कंपनी आग्रही दिसते आहे. सॅमसंगच्या सेन्सरचा वापर करणारी शाओमी ही अशाप्रकारे पहिली कंपनी ठरणार आहे. या स्मार्टफोनमार्फत एखाद्याला 16 केचे व्हिडीयोही रेकॉर्डिंग करणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Related Stories

रेडमीचा स्मार्ट बँड भारतीय बाजारात दाखल

Patil_p

विवो वाय 20 लवकरच भेटीला

Patil_p

सॅमसंगचा गॅलेक्सी एम-21 मॉडेल सादर

tarunbharat

एलजी विंग स्मार्टफोन 28 ऑक्टोबरला भारतात

Patil_p

रियलमीच्या 8स्मार्टफोनचे बाजारात सादरीकरण

Amit Kulkarni

ओप्पोचा ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन दाखल

Patil_p
error: Content is protected !!