तरुण भारत

मंत्री नीलेश काब्राल गोमेकॉत दाखल

कुडचडे /प्रतिनिधी,

कुडचडे मतदारसंघांचे आमदार तथा राज्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांची तब्येत खराब झाल्यामुळे बांबोळी येथे गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली असून सद्या तब्येतीत सुधारणा होत आहे. दोन दिवसात डिस्चार्ज देणार असल्याची माहिती हाती आली आहे.

Advertisements

Related Stories

बुधवारी राज्यात 198 जण कोरोना पॉझिटिव्ह

Omkar B

’मनोहर पर्रीकर ऑफ द रेकॉर्ड’चे उद्या प्रकाशन

Patil_p

सरकारनेच लोकांना कोरोना विळख्यात ढकलले : चोडणकर

Amit Kulkarni

पुरलेल्या मृतदेहाची अदलाबदल ?

Patil_p

अनादर राऊंडने पडदा उघडणार

Patil_p

म्हादईसाठी तीव्र लढय़ाची तयारी

Patil_p
error: Content is protected !!