तरुण भारत

कोरोना हॉटस्पॉट असणाऱया भागात रासायनिक फवारणी

बेंगळूर : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील कोरोना हॉटस्पॉट असणाऱया भागात रासायनिक फवारणी करण्यात आली. बेंगळूरनजीक अग्निशमन दलाच्यावतीने आयोजित रासायनिक फवारणीला हिरवा निशाणा दाखवून गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी याला चालना दिली. कोरोनाच्या पहिला लाटेमध्ये संसर्ग रोखण्यासाठी राज्य अग्निशमन दलाच्यावतीने कोरोना हॉटस्पॉट असणाऱया भागात रासायनिक फवारणी करून संसर्ग नियंत्रणात आणण्यात आला होता. याचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मोठा फायदा झाला होता.

Related Stories

बेंगळूर सैन्यातील अधिकारी ऑलिम्पिकसाठी पात्र

triratna

ड्रग रॅकेट: सीसीबीकडून आणखी दोघा कलाकारांना समन्स

triratna

एकाच अपार्टमेंटमधील 103 जण कोरोनाबाधित

Amit Kulkarni

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून

Patil_p

कर्नाटक: भाजपच्या अंतर्गत कलहामुळे राज्यातील प्रशासन त्रस्त

Shankar_P

भारत-जर्मनी नेत्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक

Shankar_P
error: Content is protected !!