तरुण भारत

बेकायदेशीरपणे रेमडेसिवीरची विक्री; तिघांना अटक

बेंगळूर : देशामध्ये कोरोनाचा हाहाकार माजल्यानंतर डॉक्टरांनी कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसिवीरचा वापर केला असल्यामुळे रेमडेसिवीरची मागणी वाढली आहे. दरम्यान, याचा फायदा घेण्यासाठी बाजारात जादा दराने बेकायदेशीरपणे रेमडेसिवीरची विक्री करणाऱया तिघांना तुमकूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 100 इंजेक्शन जप्त करण्यात आली आहे. तूमकूर सिद्धगंगा रुग्णालयातील कर्मचारी सैयद अर्षद (वय 23), रखिब रेहमत (वय 30) आणि सूर्या रुग्णालयातील रंगनाथ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Related Stories

चरस विक्रीसाठी आलेला रेकॉर्डवरील नेपाळी गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

Abhijeet Shinde

कर्नाटक विधानपरिषद सभापतींचा राजीनामा

Abhijeet Shinde

राज्यातील सर्व उपनोंदणी कार्यालये कोरोनामुळे बंद

Amit Kulkarni

दहावी परीक्षेला हिरवा कंदील

Amit Kulkarni

बेंगळूरने ओलांडला एकूण २ लाख कोरोना रुग्णांचा टप्पा

Abhijeet Shinde

कर्नाटक : बिटकॉईन घोटाळा मोठाच पण त्याचे कव्हरअप त्याहुन मोठे; राहुल गांधी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!