तरुण भारत

भाग्यनगर येथील तरुणी बेपत्ता

बेळगाव : भाग्यनगर, पाचवा क्रॉस येथील तरुणी अक्षता नवीन ममदापूर (वय 27) ही गुरुवार दि. 27 रोजी सकाळी 9.30 वाजता घरातूर बाहेर पडली आहे. त्यानंतर ती घरीच परतलीच नाही. घरातून बाहेर जाताना तीने कोणालाच काही सांगितले नाही. आजपर्यंत ती घरी आली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे.

अक्षता हिचे वय 27 असून तिची उंची 5.5 फूट आहे. चेहरा लांब आहे. लांब नाक आहे. काळे केस आहेत. बांध्याने साधारण असून ती घरातून बाहेर पडताना तीने अंगावर भगवा रंगाचा कुडता आणि काळय़ा रंगाची लेगीन परिधान केली आहे. ती कन्नड, तेलगु, इंग्रजी भाषा बोलते. तरी सदर तरुणी विषयी कोणाला माहिती मिळाल्यास टिळकवाडी पोलिसांशी संपर्क साधवा, असे कळविण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

उचगाव मळेकरणी यात्रेला अलोट गर्दी

Amit Kulkarni

बेळगावचे प्रसिद्ध साहित्यिक कोल्हापुरातील कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात

triratna

खानापुरातील दोन मुले नाल्यात बुडाल्याचा संशय

Patil_p

लेप्टनंटपदि बढती-शिवोली ग्रामस्थातर्फे चांगाप्पा पाटील यांचा सत्कार

Rohan_P

कंग्राळ गल्ली येथील तरुणाला पोलिसांकडून मारहाण

Patil_p

रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनचा अधिकारग्रहण समारंभ

Patil_p
error: Content is protected !!