तरुण भारत

रेल्वे पोलिसांनी केली कोरोनाबाबत जनजागृती

प्रतिनिधी / बेळगाव

रेल्वे स्थानकावर प्रवाशांना रेल्वे पोलिसांकडून मास्क आणि अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कोरोनाबाबत जनजागृती केली. एडीजीपी भास्कर राव यांच्या आदेशानुसार रेल्वे पोलिसांनी हा उपकम राबविला आहे.

Advertisements

सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स राखण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रवाशांना पाण्याच्या बॉटल्स, बिस्कीट यांचेही वाटप करण्यात आले. रेल्वे पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नटराज टी. यांच्याबरोबरच इतर पोलीस कर्मचाऱयांनी यामध्ये भाग घेतला होता.

Related Stories

शहर गटशिक्षणाधिकारी कार्यालय देखील सेवेत

Patil_p

तलाव ओव्हरफ्लो झाल्याने बाळकृष्ण नगरमधील घरात पाणी

Patil_p

बुंद फौंडेशनतर्फे अभिनव पद्धतीने महिला दिन साजरा

Amit Kulkarni

महादेव सावकारवर गोळीबाराने भीमाकाठ हादरला

Patil_p

खाते काढण्यासाठी पोस्ट कार्यालयात तुफान गर्दी

Patil_p

काळय़ा यादीतील गुन्हेगारांच्या घरांवर छापे

Amit Kulkarni
error: Content is protected !!