तरुण भारत

एसकेई सोसायटीची जनकल्याण ट्रस्टला 5 लाखांची मदत

 प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव येथील एसकेई सोसायटीने जनकल्याण ट्रस्टच्या जनसेवा कोविड केअर सेंटरला 5 लाख रुपयांची देणगी दिली आहे. कोविड-19 च्या महामारीने आपल्या सर्वांना भयावह वास्तव घडविले असून मानवी समुह मोठय़ा संकटात सापडला आहे. चारी बाजुने आढळणारे वृत्त भयभीत करत आहे. रोगाचा संसर्ग आणि क्लोजडाऊनमुळे उद्भवणाऱया हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जात असलेल्या गरीबांचे दर भयंकर हाल सुरु आहेत.

Advertisements

अशा परिस्थितीत जनतेच्या मदतीला धाऊन जाणाऱया आरएसएस जनकल्याण ट्रस्टच्या ‘जनसेवा कोविड केअर सेंटर’ ने पुढाकार घेतला आहे. त्याचा विचार करुन सामाजिक बांधिलकी म्हणून एसकेई सोसायटीने या सेंटरला 5 लाख रुपयांची मदत केली आहे. व्यवस्थापनातर्फे ज्ञानेश कलघटगी यांनी ही माहिती दिली आहे.

Related Stories

55 पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्या

Rohan_P

कर्नाटकात मुसळधार पाऊसाची शक्यता, अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट

triratna

निपाणी तालुक्यात 85 टक्के मतदान

Patil_p

सीबीटी बसस्थानकासमोरील प्रवेशद्वार पादचाऱयांसाठी खुले

Patil_p

नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा

Patil_p

24 तासांत दीड क्विंटल गांजा जप्त

Patil_p
error: Content is protected !!