तरुण भारत

गोकुळ निवडणूक : सर्वसाधारण गटात दोन्ही आघाड्यांची धाकधूक

पहिल्या फेरीत 1 ते 3 मताचा फरक, 450 मतांची मोजणी पूर्ण, 50% क्रॉस मतदान

प्रतिनिधी/कोल्हापूर

ग्रुपच्या सर्व संघातील मतमोजणीत धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पहिल्या फेरीत उरलेले 450 मतांमध्ये दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांमध्ये केवळ एक ते तीन महत्त्वाचा फरक असल्यामुळे दोन्ही आघाड्यांवर चिंतेचे सावट आहे. सर्वसाधारण गटासाठी दुपारी सव्वा दोन वाजता 18 टेबल वरती मतमोजणी सुरू करण्यात आली. पहिली फेरी 45 मिनिटात पूर्ण झाली.

Advertisements

सर्वसाधारण गटातील मतमोजणीत विरोधकांचे पारडे जड. अधिक वाचा लिंकवर क्लिक करुन https://tarunbharat.com/dailynews/974952

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील सर्वसाधारण गटातील 16 जणांची मतमोजणी दुपारी सव्वा दोन वाजता सुरू करण्यात आली. एकूण अठरा टेबल वरती मतमोजणी होत आहे. प्रत्येक ठेवली होती 25 मतपत्रिकांचा गट्टा देण्यात आलेला आहे. साडे तीन पर्यंत निकालाची ची दिशा स्पष्ट होईल.

यापूर्वी झालेल्या मतमोजणीत विरोधीआघाडीचे बयाजी शेळके, डॉ. सुजित मिणचेकर आणि अमर पाटील विजयी झालेले आहेत. तर महिला गटातून सत्ताधारी आघाडीने शौमिका महाडिक यांच्या रूपाने खाते उघडले आहे. तर याच गटातून विरोधी आघाडीच्या अंजना रेडेकर विजयी झाल्या. आतापर्यंत पाच जागांचा निकाल जाहीर झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन. अधिक वाचा लिंकवर क्लिक करुन https://tarunbharat.com/dailynews/974871

पहिल्यांदा पॅनल निहाय मतपत्रिका वेगळ्या करण्यात येणार आहे त्यानंतर फुटीर मत वेगवेगळ्या करण्यात येणार आहेत.

Related Stories

गोकुळची झेप आंतराष्ट्रीय पातळीवर

triratna

वाढीव वीजबिला संदर्भात मनसेची पन्हाळ्यात निदर्शने

Shankar_P

तणावपुर्ण शांतता..अन् कोंडमारा..!

Shankar_P

कोल्हापूर : कोगे, महे व पाडळी खुर्द ग्रामपंचायत प्रचार अंतिम टप्प्यात ; दुरंगी आघाड्यांचा पदयात्रेवर भर

triratna

कोल्हापूर बाजार समितीवर प्रशासक

triratna

कोल्हापूर : पेठवडगाव परिसरातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केली शासन आदेशाची होळी

triratna
error: Content is protected !!