तरुण भारत

मेक्सिकोत मेट्रो ट्रेनसह पूल कोसळला; 15 ठार

ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :   

मेक्सिकोची राजधानी असलेल्या मेक्सिको सिटीत मेट्रो ट्रेनसह पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 70 हून अधिक जण जखमी आहेत. सोमवारी रात्री उशिरा घडलेली ही घटना सीसीटीव्हित कैद झाली आहे.  

Advertisements

मेक्सिको सिटीच्या मेयर क्लॉडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री मेक्सिको सिटीत मेट्रो ट्रेनसह पूल कोसळून 15 लोकांचा मृत्यू झाला, 70 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत वैद्यकीय पथक आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू होते. या दुर्घटनेत अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. या दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

अमेरिकेत इलेक्टोरल कॉलेजचे मतदान आज

Patil_p

न्यूझीलंडमध्ये शनिवारी सार्वत्रिक निवडणूक

Omkar B

मेक्सिकोत बाधितांनी गाठला 11 लाखांचा आकडा

datta jadhav

माद्रिद लॉकडाऊनच्या दिशेने

Patil_p

अमेरिका दिवसभरात 4 हजार बळी

Patil_p

टिकटॉक स्टारवरून पाक मंत्र्याची मारहाण

Patil_p
error: Content is protected !!