तरुण भारत

सांगली : मिरज शहरात पावसाची संततधार

प्रतिनिधी / मिरज

मिरज शहर आणि परिसरात मंगळवारी दुपारी सुमारे दीड तास मुसळधार पाऊस पडला. शहर आणि परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ग्रामीण भागातही काही ठिकाणी पाऊस पडला. सकाळपासूनच हवेत उष्मा जाणवत असल्याने दिवसभरात मोठा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अपेक्षेप्रमाणे दुपारनंतर शहराला पावसाने झोडपून काढले.

Advertisements

वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे लक्ष्मी मार्केट, दत्त चौक, गाडवे चौक, शास्त्री चौक, स्टँड रोड, हिरा हॉटेल चौक, मिशन चौक, सिव्हिल चौक, भाऊराव पाटील चौक यासह शहरातील विविध गल्ली आणि चौकांमधील रस्त्यांवर पाणीपाणी झाले होते.

Related Stories

इस्लामपुरातील कपील पवार टोळी तडीपार

triratna

सांगली : मजा-मस्ती करणाऱ्यांवर फौजदारी दाखल करा – दीक्षित गेडाम

triratna

विट्यात पोहताना बुडून युवकाचा मृत्यू

Shankar_P

एस टी प्रवाशांसाठी विविध सवलत योजना

triratna

सांगली : लॉकडाऊनच्या काळात यंत्रमाग उद्योगातील ३२५ कोटींचा रोजगार बुडाला

triratna

सांगली जिल्ह्यात 335 जण कोरोनामुक्त तर 231 नवे रूग्ण

triratna
error: Content is protected !!