तरुण भारत

‘रेमडेसिवीर’ची उत्पादन क्षमता तिप्पट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशात ‘रेमडेसिवीर’ची कमतरता निर्माण झाली आहे.त्यामुळे  ‘रेमडेसिवीर’ची उत्पादन क्षमता तिप्पट करण्यात आली असून, लवकरच देशाची वाढती मागणी आपण पूर्ण करू, असे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी आज सांगितले. 

Advertisements

12 एप्रिल रोजी देशात रेमडेसिवीरचे उत्पादन 37 लाख शिशा होते. ते आता दरमहा 1.06 कोटी शिशा आहे. 

Related Stories

‘नीट’, जेईई परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार

Patil_p

72,000 असॉल्ट रायफल्स मिळणार

Patil_p

मध्य प्रदेशातील 462 गावांमधील 951 जणांना कोरोना, 32 जणांचा मृत्यू

pradnya p

तुर्तास चीनमध्ये जाणे टाळा; केंद्र सरकारच्या नागरिकांना सूचना

prashant_c

‘कोव्हिशिल्ड’चा दुसरा डोस आता दीड ते दोन महिन्यांनी

Patil_p

धोका वाढला! पंजाबमध्ये 4,957 नवे कोरोना रुग्ण; 68 मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!