तरुण भारत

गगनबावडा तालुक्यात पावसाने मोठे नुकसान

प्रतिनिधी / असळज

गगनबावडा तालुक्यातील कोदे बु. येथे जोरदार वारा व पावसाने नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. कोरोना काळात पत्रे उडून गेल्याने नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

Advertisements

जोराचा वारा व पावसाने येथील नागरिकांच्या घराचे नुकसान झाले. गगनबावडा तालुक्यातील कोदे येथील नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तहसील विभागाने याठिकाणी पंचनामा करून नागरिकांना भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Related Stories

शेतकऱ्यांना खूषखबर : आता पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

triratna

प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ; पंचनामा झाला तरी नुकसानभरपाई नाही

triratna

कोल्हापूर : ‘त्या’ खून प्रकरणातील नऊ जणांना जन्मठेप

triratna

कोल्हापूर : व्हनाळी येथे गवताच्या गंजीला आग; सुमारे तीन लाखाचे नुकसान

triratna

उदगांव पॅटर्न राज्यभर वापरण्यासाठी शेतकर्‍यांना प्रत्यक्षिके देणार – राज्य कृषी प्रधान सचिव

triratna

वीरशैव’ च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा गोकुळमध्ये सत्कार

triratna
error: Content is protected !!