तरुण भारत

मिरजोळे एमआयडीसीत चक्कर आल्याने तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी / रत्नागिरी

रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसीत चक्कर येवून पडल्याने तरूणाचा मृत्यू झाला. ऋषीकेश दत्ताराम बेंद्रे (32, ऱा झाडगांव रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Related Stories

जिल्हय़ात 261 कोरोना योध्दय़ांना कोरोना लसीकरण

Patil_p

रत्नागिरी : भरणेत लाखोंच्या खैर लाकडाच्या साठ्यासह ट्रक जप्त

Shankar_P

रत्नागिरी जिल्ह्य़ात 33 गावे 51 वाडय़ांत पाणीटंचाई

Patil_p

बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची विक्री

Amit Kulkarni

पाणी योजनेचा कोटय़वधीचा खर्च ‘पाण्यात’!

Patil_p

जिल्हय़ात कोरोनापाठोपाठ ‘सारी’चा धुमाकूळ

Patil_p
error: Content is protected !!