तरुण भारत

ईव्ही बॅटरीच्या हिस्सेदारीत कोरियन कंपन्यांचा दबदबा

नवी दिल्ली 

 जगभरामध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी तेजीत आहे. या कारणामुळे या सेगमेंटमध्ये आता जगभरातील विविध वाहन कंपन्या सहभागी होत आहेत. ईव्हीच्या सर्वाधिक आवश्यक बॅटरीमध्ये दक्षिण कोरियन कंपन्यांचा दबदबा वाढला असल्याची माहिती आहे. चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत 3 दक्षिण कोरियन कंपन्यांचा जागतिक बाजारात बोलबाला दिसून आला.

Advertisements

मार्केट रिसर्च फर्म एसएनईच्या अंदाजानुसार मागील वर्षात चिनी कंपन्यांच्या तुलनेत कोरियन कंपन्यांचा मार्केटमधील वाटा घसरला होता. परंतु चालू वर्षात एलजी एनर्जी सोल्यूशन, सॅमसंग एसडीआय आणि एसके इनोव्हेशन आदींचा समावेश आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान 47.8 गीगावॅट ईव्ही बॅटरीचा पुरवठा केला असल्याचीही नेंद केली आहे.

संयुक्त हिस्सेदारी 37.8 टक्क्यांनी घसरली

विविध मोठय़ा कंपन्यांकडून ईव्ही सेगमेंटमध्ये येणाऱया बॅटरीची मागणी वेगाने वाढत आहे. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत ही संयुक्त हिस्सेदारी 37.8 टक्क्यांनी घसरली आहे. याचे मोठे कारण म्हणजे चिनी निर्माते जागतिक बाजारात आपला तेजीने विस्तार करत आहेत.

Related Stories

म्युचुअल फंडस्ना छोटय़ा शहरांची पसंती

Patil_p

जिंदालचा चीनवर बहिष्कार

Patil_p

युपीआय आधारित डिजिटल पेमेंट विनाशुल्क?

Patil_p

अर्थव्यवस्थेत चालू वर्षात 0.5 टक्क्मयांची घसरण शक्मय

Patil_p

क्लिन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा लवकरच आयपीओ

Patil_p

आपटी नि उसळीचा खेळ!

tarunbharat
error: Content is protected !!