तरुण भारत

अदानी पोर्टस्चा नफा 285 टक्के वाढला

मुंबई

 31 मार्च 2021 ला संपलेल्या तिमाहीत अदानी पोर्टस् अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या निव्वळ नफ्यात तब्बल 285 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने सदरच्या कालावधीत 1 हजार 288 कोटी रुपये इतका निव्वळ नफा नोंदवला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीने 334 कोटी रुपये इतका नफा कमावला होता. कंपनीचा एकत्रित महसूल 24 टक्क्यांनी वाढून 3 हजार 608 कोटी रुपयांवर पोहचला आहे. जो मागच्या वर्षी समान कालावधीत 2 हजार 921 कोटी रुपये इतका राहिला होता. निव्वळ नफ्याच्याबाबतीत कंपनीने चांगली कामगिरी पार पाडली आहे.

Advertisements

Related Stories

आशियातील जीडीपी 0.9 टक्क्यांनी प्रभावीत ?

Patil_p

वोल्वो इंडियाने वॉरंटीचा कालावधी वाढविला

Patil_p

प्रकल्पांच्या अर्थसहाय्यासाठी लवकरच नवी बँक

Patil_p

विप्रोचा तिमाहीत निव्वळ नफा 27.7 टक्क्यांनी मजबूत

Patil_p

रियलमीचा नारजो 10 ए बाजारात

Patil_p

कोरोना काळात ऑनलाईन खरेदी तेजीत

Omkar B
error: Content is protected !!