तरुण भारत

सातारा : कुसुम्बी ग्रामपंचायतीने लग्न समारंभावर केली कारवाई

प्रतिनिधी / सातारा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गर्दीचे कार्यक्रम, लग्न समारंभाच्या संख्येवर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून निर्बंध घातले असताना जावळी तालुक्यातील कुसुम्बी या गावात लग्नाला मर्यादेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे आज त्यांच्यावर 50 हजाराची दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आली.

कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी , कुसुम्बी ता.जावळी येथे एका विवाहाप्रसंगी 100 पेक्षा जास्त व्यक्ती लग्नाला असल्या कारणाने ग्रामपंचायतीकडून 50 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहें. यापुढेही निर्बंध तोडणाऱ्यावर अशीच कारवाई होईल असे प्रशासनाने सांगितले आहें.

Advertisements

Related Stories

राज्यातील 32 कारखान्यांना 516 कोटींची थकहमी

Patil_p

सातारा : आ. शिवेंद्रसिंहराजेंचे पुष्कर कोविड केअर सेंटर उद्यापासून सुरु

triratna

लॉकडाऊनमधील सवलतींचा गैरफायदा घेवू नका : नगराध्यक्षा माधवी कदम

Shankar_P

महिला पोलिसाचा मुख्यमंत्र्यांकडून गैरव

Patil_p

बैलगाडी शर्यत भरविल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

triratna

युवकाच्या अपघात प्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या मुलाला अटक

triratna
error: Content is protected !!