तरुण भारत

सांगली : येडेनिपाणीला गारपीटीची आ. मानसिंगराव नाईक यांचेकडून पहाणी

वार्ताहर / येलूर

येडेनिपाणी ता. वाळवा येथे वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीठ होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्याची पाहणी आमदार मानसिंगराव नाईक यांनी बुधवारी केली. हिंदुराव माळी, सुनील धारे, कृष्णात पाटील, माणिक थोरात, अशोक देसाई व अनंत पाटील या शेतकऱ्यांचे केळी, शेवगा, झेंडू, ढबु मिरची,ऊस व कारली या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्याची पाहणी करून नुकसानीच्या पंचनाम्याची माहिती घेतली. शासन दरबारी प्रयत्न करून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू , असे आश्वासन त्यांनी दिले.

Advertisements

Related Stories

भाजप पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते पदी पडळकर, महाडिक यांची वर्णी

Abhijeet Shinde

महापालिका क्षेत्रातील सर्व आरक्षीत भूखंड ताब्यात घ्या

Abhijeet Shinde

कुपवाडमध्ये अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Sumit Tambekar

राजर्षी शाहूंच्या जलनीती नुसार बंधारे बांधल्यास सांगलीचा महापुर धोका टळू शकतो

Abhijeet Shinde

सांगली : आटपाडी शहरासह तालुक्यात 18 कोरोना रुग्णांची भर

Abhijeet Shinde

नांद्रेतील शेतकऱ्यांनी लोकवगणीतून सुरू केले रस्त्याचे काम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!