तरुण भारत

कोकण मार्गावरील दुरांतो एक्सप्रेस 8 मे पासून रद्द

खेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकण मार्गावरून धावणाऱया 8 स्पेशल रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आलेल्या असतानाच 8 मे पासून कोकण मार्गावरून धावणारी लोकमान्य टिळक-एर्नाकुलम दुरांतो स्पेशल रद्द करण्यात आली आहे. 29 जूनपर्यंत दुरांतो एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 5 बळी

Shankar_P

रत्नागिरी : खेडमध्ये कोरोनाचा ६ वा बळी

triratna

दस्त नोंदणी परवान्यासाठी बांधकाम व्यावसायिकांत निरुत्साह

Omkar B

मेर्वीत बिबटय़ाच्या हल्ल्यात गाय ठार

Patil_p

खेडच्या नगराध्यक्षांकडून घोटाळेच घोटाळे!

Amit Kulkarni

कोकणवासीयांचा आवाज विधीमंडळात मांडणार

Patil_p
error: Content is protected !!