तरुण भारत

बोपण्णा-शेपोव्हॅलोव्ह उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था / माद्रीद

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रीद मास्टर्स खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि कॅनडाचा त्याचा साथीदार डेनिस शेपोव्हॅलोव्ह यांनी पुरूष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. 2021 च्या एटीपी टूरवरील बोपण्णाचा हा पहिला विजय आहे. 41 वर्षीय बोपण्णा आणि कॅनडाचा शेपोव्हॅलोव्ह यांनी पुरूष दुहेरीच्या बुधवारी झालेल्या सामन्यात रॉबर्ट फर्रा आणि केबल यांचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फरीत प्रवेश मिळविला आहे.

Advertisements

Related Stories

ईस्ट बंगालची लढत हैदराबाद एफसीशी

Amit Kulkarni

वेतन मर्यादा हटवण्याचा एटीकेचा प्रस्ताव

Patil_p

जलतरणात महाराष्ट्राला चार सुवर्ण

Patil_p

चेन्नई सुपरकिंग्ज संघात बेहरेनडॉर्फचा समावेश

Patil_p

टाटा ओपनमध्ये साकेत, अर्जुनला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश

Patil_p

पीयूष चावलाच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

Patil_p
error: Content is protected !!