तरुण भारत

ओप्पोचा रेनो 6 सिरीजचा फोन लवकरच

बिजिंग : ओप्पो या कंपनीने आगामी काळात आपला रेनो 6 सिरीजचा स्मार्टफोन बाजारात आणण्याचा विचार केला आहे. यासंदर्भात लवकरच तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.  सदरचा नवा स्मार्टफोन हा 1200 चिपसेटसह येणार असून 6.5 इंच ओएलइडी डिस्प्लेसह 32 एमपी कॅमेराही याला असणार आहे. सदरच्या फोनला 4 हजार 500 एमएएचची बॅटरी असण्याची शक्यताही सांगितली जात आहे. चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने मार्चमध्ये रेनो 5 एफ हा फोन सादर केला होता.

Related Stories

लावाचा स्मार्टफोन बाजारात

Patil_p

ऍमेझॉनवर सॅमसंगचा सर्वात महाग स्मार्टफोन

tarunbharat

सॅमसंग ‘गॅलक्सी एम 32’ 21 जूनला बाजारात

Patil_p

ओप्पोने कारखान्यातील काम थांबविले

Patil_p

वनप्लस8-8प्रो स्मार्टफोन्स सादर

Patil_p

रियलमीचा ‘एक्स 7, एक्स 7 प्रो’ 5-जी स्मार्टफोन सादर

Patil_p
error: Content is protected !!