तरुण भारत

आसाममधील मोरेगावमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

ऑनलाईन टीम /  गुवाहटी : 


आसाम मधील मोरेगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. यापूर्वी बुधवारी देखील आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. 

Advertisementsमिळालेल्या माहितीनुसार, मोरेगावमध्ये सकाळी 6 वाजून 13 मिनिटांनी हा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के जाणवतच लोक आपापल्या घरातून बाहेर आले. तर अनेक जण आपल्या घरात झोपलेले होते. त्यामुळे  त्यांना भूकंप झाल्याची जाणीव झाली नाही.

Related Stories

प्रियंका वड्रा यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे निर्देश

Patil_p

आसाममध्ये भाजपचे शक्तिप्रदर्शन

Patil_p

सिंधियांच्या सन्मानार्थ 100 रुपयांचे नाणे जारी

Omkar B

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी : गृहमंत्री

pradnya p

… ‘त्या’ घटनेनंतर भाजप सचिवांना मिळाली ‘झेड’ सुरक्षा

pradnya p

दिवसभरातील बाधितांचा नवा ‘जागतिक’ उच्चांक

Amit Kulkarni
error: Content is protected !!