तरुण भारत

किरण जाधव यांच्याकडून ऑक्सिजन सिलिंडर्सचे वाटप

बेळगाव : शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. दरम्यान अनेकांचे ऑक्सिजनअभावी हाल होत आहेत. अशा संकटकाळात भाजप ओबीसी मोर्चाचे कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. शिवाय गरजूंना
ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करत आहेत. भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांनी गोव्याच्या प्रशासनाशी संपर्क साधून येथील परिस्थिती निदर्शनास आणून दिली. दरम्यान गोवा येथून ऑक्सिजन भरून घेतले. बेळगावातील गरजूंना या सिलिंडरचे वाटप केले. बेळगावातील परुळेकर ऍण्ड कंपनीने रिकामे सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. 

Related Stories

शेवटच्या दिवशी 13 जणांचे अर्ज दाखल

Amit Kulkarni

हिडकल योजनेतील पंप बसविण्याचे काम पूर्ण

Patil_p

बेंगळूर: बीबीएमपीने १९ खासगी रुग्णालयांचे परवाने केले रद्द

Shankar_P

रक्तदान करून हुतात्म्यांना अभिवादन

Amit Kulkarni

केदनूरमधील शेतकऱयाची आत्महत्या

Patil_p

रेल्वेस्थानकासमोरील बसस्थानकाच्या कामाची गती वाढवा

Patil_p
error: Content is protected !!